नांगरे पाटलांच्या नाशिकमध्ये राजरोसपणे खेळला जातोय जुगार

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी भादंवि कलम १४४ लावला असून जमावबंदी करण्यात आलेली आहे. मात्र नाशिकमध्ये या कायद्याचे पायमल्ली होत असून राजरोसपणे जुगार अड्डे सुरु आहेत. तिथे जुगारी लोक गर्दी करुन जुगार खेळताचे स्टिंग आपलं महानगरने केले आहे. 
First Published on: March 19, 2020 11:41 AM
Exit mobile version