सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घोरपडीवर सामूहिक बलात्कार; चार आरोपींना अटक

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घोरपडीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे गाव येथील गाभा क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या चार आरोपींपैकी एकाने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस कोठडीतील आरोपींपैकी एका आरोपीकडून या प्रकरणाची माहिती मोबाईल वरील रेकॉर्डवरून वनाधिकाऱ्यांना मिळाली.

First Published on: April 14, 2022 4:38 PM
Exit mobile version