अमराठी जॉर्ज फर्नांडीसने मुंबईवर राज्य केले

कामगार चळवळीचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने एका धगधगत्या निखाऱ्याचा अस्त झाला. मराठी नसलेला एक माणूस मुंबईत येतो आणि लोकसभा मतदारसंघ जिंकतो. मुंबईतील कामगारांना एकत्र करुन मुंबई बंद पाडतो, हे आताच्या पिढीला अविश्वसनीय वाटेल. मात्र जॉर्ज यांनी ते करुन दाखवले होते

First Published on: January 29, 2019 1:56 PM
Exit mobile version