घरबसल्या मिळवा नवं पॅनकार्ड

ज्याप्रमाणे सध्याच्या घडीला आधारकार्ड जितके महत्त्वाचे आहे. तितकेच पॅनकार्ड देखील एक महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. त्यामुळे बँके संदर्भात किंवा इतर सरकारी कोणतीही कामे करण्यासाठी पॅनकार्ड महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे ते जपून ठेवणे ही तितकेच महत्त्वाचे असते. परंतु, बऱ्याचदा ते आपल्याकडून हरवते आणि अशावेळी काय करावे, काहीच सुचत नाही. मात्र, आता चिंता करु नका. कारण तुम्हाला घरबसल्या पॅनकार्ड घरच्या घरी काढता येणार आहे, ते कसे जाणून घ्या.

First Published on: June 23, 2021 12:26 PM
Exit mobile version