घाटकोपरच्या अमर मित्र मंडळाचा देखणा बाप्पा | माय महानगर गणपती विशेष माय महानगर गणपती विशेष

घाटकोपरच्या अमर मित्र मंडळाचा बाप्पा सध्या सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहे. त्यामागचे कारण म्हणजे या गणपती मंडळाच्या बाप्पाची देखणी मूर्ती. गेल्या 36 वर्षाची परंपरा आजही जपली जात असून सामाजिक कार्याकडे या मंडळाचा जास्त भर असतो.

First Published on: September 22, 2018 4:19 PM
Exit mobile version