घाटकोपर विमान अपघाताचे सीसीटीव्ही फूटेज

घाटकोपरमध्ये जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये विमानाच्या महिला पायलटसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमान कोसळलं तेव्हा नेमकं काय घडलं, याचं सीसीटीव्ही फूटेज आता समोर आलं आहे.

Website – https://www.mymahanagar.com

Please Like, Share and Subscribe – My Mahanagar आपलं महानगर

Facebook – https://www.facebook.com/mymahanagar
Instagram – https://www.instagram.com/mymahanagarnews
Twitter – https://twitter.com/mymahanagar

First Published on: June 29, 2018 4:38 PM
Exit mobile version