सरपंच संजय आरोटेंनी घडवला घोटीचा कायापालट!

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातली महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणजे घोटी. या गावाच्या सरपंचपदी पंचक्रोशीत मामा म्हणून प्रसिद्ध असलेले संजय आरोटे आले आणि गावाचा कायापालट झाला. कोरोनाच्या संकटकाळात देखील सरपंच संजय आरोटे यांनी आपल्या ‘ग्रामसेवेत’ खंड पडू दिलेला नाही.

First Published on: June 23, 2020 2:48 PM
Exit mobile version