खडसे वैफल्यग्रस्त; गिरीश महाजनांची घणाघाती टीका

राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत म्हणून ते माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

First Published on: December 17, 2023 3:59 PM
Exit mobile version