NDRF असताना मंत्र्यांनी स्वतः पाण्यात उतरण्याची गरज आहे का?

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्फी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरीच टीका झाली. त्यानंतर आता त्यांनी पाण्यात उतरून लोकांपर्यंत पोहोचले असल्याचा व्हिडिओ काढला. मात्र या व्हिडिओवर देखील लोकांकडून टीका होत आहे.

First Published on: August 9, 2019 4:04 PM
Exit mobile version