मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

भाजप आमदार गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार असल्याने विकासाला गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी गिरीश महाजन यांनी दिली आहे

First Published on: August 9, 2022 3:56 PM
Exit mobile version