मी येतोय..मुंबईत पावसानं दिली सलामी!

राज्यात लवकरच मान्सूनचा पाऊस दाखल होणार असल्याची चाहूल आज भल्या पहाटेच मुंबईत लागली. मुंबईच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मान्सूनचं आगमन ८ जून नंतरच होणार असल्याचं याआधीच हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

First Published on: June 1, 2020 8:41 AM
Exit mobile version