उत्पल पर्रिकर यांना भाजपकडून उमेदवारी नाही

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनोहर पर्रिकरांच्या राजकीय वारसदारीवर हक्क सांगणारे त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे.

First Published on: January 21, 2022 5:50 PM
Exit mobile version