दुबईत मिळतोय सोन्याचा वडापाव

मुंबईकरांचा जीव की प्राण असलेला वडापाव सातासमुद्रापार पोहचला आहे. दुबईत स्थानिकांचे आणि दुबईत फिरायला जाणाऱ्या लोकांची प्रचंड संख्या लक्षात घेता दुबईत चक्क सोन्याचा वडापाव बनवण्यात आलाय. जाणून घ्या काय आहे सोन्याचा वडापाव? आणि त्याची किंमत काय?

First Published on: September 8, 2021 8:51 PM
Exit mobile version