गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांवर घणाघात

उत्तरप्रदेश आणि गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत शिवसेनेला मिळाली. आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लॉंच करून त्यांचा पूरता फज्जा उडवला असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे.

First Published on: March 22, 2022 10:51 AM
Exit mobile version