गोपीचंद पडळकर समर्थक अन् पोलिसांत खडाजंगी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चौंडी येथे दाखल झाल्यानंतर तिथे मोठा गोंधळ उडालाय. विशेष म्हणजे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हेसुद्धा चौंडी यात्रेसाठी जात असता त्यांचा ताफा पोलिसांकडून अडवण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आणि पडळकर समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे.

First Published on: May 31, 2022 5:01 PM
Exit mobile version