गोपीचंद पडळकरांची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा भाजप नेत्यांनी आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देत जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

First Published on: February 6, 2023 3:46 PM
Exit mobile version