मराठी माणसाला स्थान मिळावे

‘आपलं महानगर’ ची रायगड आवृत्ती सुरु झाल्याने आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक बाबतीत पुढाकार घ्यावा. तसेच मराठी माणसाला स्थान मिळावे, असे आवाहन मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी केले आहे.

First Published on: August 2, 2021 6:09 PM
Exit mobile version