सावरकरांच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ!

विधानसभेमध्ये विरोधकांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी उलट विरोधकांवरच प्रतिहल्ला करत हा प्रस्तावच फेटाळून लावला. यासाठी सत्ताधाऱ्यांनी केंद्र सरकारकडून अद्याप सावरकरांना भारतरत्न देण्यात न आल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला.

First Published on: February 26, 2020 7:45 PM
Exit mobile version