शिवरायांची तुलना गडकरींशी केल्यावरून राज्यपालांविरोधात संताप

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली आहे. याविरोधात सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यपालांनी केलेली तुलना अयोग्य असल्याचे नागरिकांचे मत आहे.

First Published on: November 21, 2022 11:34 AM
Exit mobile version