Govinda On Lok Sabha Election 2024 : उमेदवारीबाबत अभिनेता गोविंदाचं स्पष्टीकरण

अभिनेता गोविंदा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता शिंदे गटाकडून गोविंदा प्रचार मैदानात उतरले आहेत. रामटेकमधील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी गोविंदा निघाले आहेत. यावेळी गोविंदाने निवडणूक लढवणार का? याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

First Published on: April 5, 2024 1:40 PM
Exit mobile version