पवनहंस कंपनी विकण्यामागे कारण काय?

देशातील अनेक हेलिकॉप्टर अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेली एकमेव सरकारी हेलिकॉप्टर कंपनी पवनहंस अखेर विक्रीस गेली आहे. गेली अनेक वर्षे ही कंपनी सरकारसाठी सेवा देत होती. मात्र ही कंपनी आता स्टार ९ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकली आहे. त्यामुळे पवनहंस कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मात्र ही कंपनी विकण्यामागचे कारण काय आहे? तसेच आत्तापर्यंत या हेलिकॉप्टरमुळे किती अपघात घडले ते आपण जाणून घेऊ…

First Published on: May 5, 2022 6:32 PM
Exit mobile version