यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 ला होणार साजरा

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 22 मार्च 2023 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.

First Published on: March 13, 2023 6:01 PM
Exit mobile version