मंत्री गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंवर घणाघात

शिवसेना दसरा मेळाव्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट दसरा मेळाव्यावरुन आमने- सामने आले आहे. बीकेसी येथील मैदानावर शिंदे गटाचा तर शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळावा ऑफलाइन झाला तर मज्जा येईल, असे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी अनेक विषयांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

First Published on: October 1, 2022 11:15 AM
Exit mobile version