‘माय महानगर’ला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

‘माय महानगर’ या वेब पोर्टलला तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. ‘माय महानगर’चे आता चौथ्या वर्षात पदार्पण होत असून शिवसेनेकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

First Published on: June 19, 2021 9:01 PM
Exit mobile version