संवाद सम्राट दिलीप कुमार यांचा वाढदिवस

संवाद सम्राट दिलीप कुमार यांच्या अभिनयाचे विविध पैलू तसेच त्यांची अभिनय वैशिष्ट्ये, व्यक्तिरेखांची समज आणि त्यांचे हिंदी पडद्यावरील योगदान, त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काय शिकवलं, याविषयी आपण व्हिडीओच्या माध्यमातून माहिती जाऊन घेऊयात.

First Published on: December 10, 2022 5:37 PM
Exit mobile version