हॅपी बर्थडे सायरा बानो

चंचल सौंदर्यवती ऊर्फ आपली लाडकी सायरा बानो हिचा ७४ वा वाढदिवस. हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने एप्रिल फूल, ब्लफमास्टर, आयी मिलन की बेला, पडोसन, पूरब और पश्चिम सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.

First Published on: August 23, 2018 4:34 PM
Exit mobile version