हॅप्पी बर्थडे रंगिला गर्ल

बॉलिवूडची रंगिला गर्ल म्हणजेच उर्मिला मातोंडकर तिचा ४५ वा वाढदिवस सेलिब्रेट करतेय. उर्मिलाने बॉलिवूडमध्ये अनेक भूमिका साकारल्या ज्या प्रेक्षकांना खुप आवडल्या. अशा हॉट अँड बोल्ड अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

First Published on: February 4, 2019 3:12 PM
Exit mobile version