राख्यांचा पारंपरिक ट्रेंड, कॅलिग्राफिक आर्टच्या राख्या बाजारात दाखल

हल्ली रक्षाबंधन सुद्धा बदललेलं आहे. रक्षाबंधन या सणाचं स्वरुप आधुनिक पद्धतीने झालं असल्याचं आपण पाहतो. त्याला आता मराठी टच देण्याचा प्रयत्न मुंबईतील काही तरुण-तरुणींनी केला आहे. भाऊ, भाऊराया, दादूस, तायडे असे पारंपारिक आणि लाडके शब्दांच्या राख्या बनवून बहिण-भावाचं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न तरुण करत आहेत.

First Published on: August 13, 2019 8:12 PM
Exit mobile version