‘हर हर महादेव’ सिनेमाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद, कलाकार जमले सिनेमा पाहायला

सध्या सर्वत्र ‘हर हर महादेव’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. 25 तारखेला सिनेमा रीलिज झाला. सिनेमाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी सिनेमातील कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.

First Published on: November 2, 2022 2:02 PM
Exit mobile version