राष्ट्रवादीने सभ्यपणाचा फायदा घेतला – हर्षवर्धन पाटील यांची टीका

काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेसाठी वारंवार मदत करुनही माझा विश्वासघात केला असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

First Published on: September 5, 2019 1:56 PM
Exit mobile version