शेती आंदोलनाचं नक्की होतंय काय?

राजधानी दिल्लीच्या सीमारेषांवर मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करत असून केंद्र सरकारने पारित केलेल्या ३ शेतीविषयक कायद्यांना या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी देखील शेतकऱ्यांच्या मुद्द्याला पाठिंबा देत सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. मात्र, यामुळे शेतकऱ्यांचे मुद्दे बाजूला राहून याच्या राजकारणावरच नेतेमंडळी अधिक काम करताना दिसू लागली आहेत. त्यामुळे नक्की शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं झालंय काय? असा प्रश्न सामान्यांसोबतच खुद्द आंदोलक शेतकऱ्यांना देखील पडला असावा.

First Published on: December 8, 2020 6:05 PM
Exit mobile version