तर दुसरा फौजदारी गुन्हा दाखल करणार- मुश्रीफ

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्याविरोधातील दुसरा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड केला. त्यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. सोमय्यांनी कारखानदारीवर आरोप करण्याआधी एकदा नितीन गडकरींचे मार्गदर्शन घ्यायला हवे होते अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

First Published on: September 20, 2021 1:11 PM
Exit mobile version