लसी नसल्याने राज्यातील अनेक लसीकरण केंद्र बंद – आरोग्यमंत्री

केंद्र सरकार राज्याला लसी पुरवण्यासाठी हात आखडता घेत आहेत. त्यामुळे राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसी नसल्यामुळे राज्यातील अनेक लसीकणर केंद्र बंद करावी लागली. राज्यात 45 वर्षांवरील लोकांना गतीने लसीकरण करण्यासाठी केंद्राने ८ लाख दररोज लसी देण्याची मागणी केली आहे मात्र केंद्राने हात आखडता घेतल्याने राज्यातील अनेक ठिकाणचं लसीकरण बंद आहे असा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर केलाय.

First Published on: April 25, 2021 7:37 PM
Exit mobile version