मुंबईत रंगीबेरंगी परदेशी स्वेटर्स दाखल

मुंबई शहरात अगदी सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवू लागली आहे. पण, अचानक तापमानात बदल जाणवतो. सोबतच ऑक्टोबरमधील अवेळी पावसामुळे स्वेटरचा व्यवसाय करणाऱ्यांवर मर्यादा आल्या आहेत. मुंबईत सुरू असलेल्या ऊन-पावसाच्या खेळाचा फटका बसला आहे. तर नोव्हेंबरमध्ये उन्हाच्या झळा बसू लागल्याने ग्राहक उबदार कपड्यांकडे फिरकत नसल्याने या व्यापाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

First Published on: November 20, 2019 9:04 PM
Exit mobile version