पुढील काही दिवस शहरातील तापमानात होणार आणखी वाढ

राज्यात ठिकठिकाणी तापमान वाढ होण्यास सुरुवात झाीलये. मुंबईतील आणि परिसरातील तापमानाचा पार 40 अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. यामुळे मुंबई माहपालिकेनेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.

First Published on: March 16, 2022 1:12 PM
Exit mobile version