पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

महाराष्ट्रभर पावसानं हजेरी लावली आहे. कुठे संततधार, तर कुठे मुसळधार सरी कोसळताना दिसत आहेत. मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच मुंबईत रेड अलर्ट तर कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याची माहिती हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली आहे.

First Published on: June 9, 2021 4:01 PM
Exit mobile version