‘एमएमआरडीए’च्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास भरावा लागेल दंड

हवेचा गुणवत्ता निर्देशांक कायम वाईट ते अतिवाईट स्तरावर असणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दंडात्मक कारवाईचे निर्देश जारी केले आहेत. प्रदूषण रोखण्याचे निर्देश न पाळणाऱ्यांवर एक ते पाच हजार दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दररोज संध्याकाळी संकुलातील रस्ते धुण्यात येणार आहेत. याचा आढावा घेतला आहे.

First Published on: January 2, 2020 3:13 PM
Exit mobile version