एका मिनिटात ८० बॅकफ्लिप मारणारा अवलिया

साकीनाका येथे दहा बाय बाराच्या खोलीत राहणारा अब्दुल अली अन्सारी सध्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद व्हावी यासाठी तयारी करत आहे. अब्दुल अली अन्सारी एका मिनिटांत जवळपास ८० बॅक फ्लिप मारतो. नुकताच त्याने वर्ल्ड बुक रेकॉर्ड ऑफ इंडियाचा किताब पटकवला.  एवढंच नाही तर त्याला डान्सचे विविध प्रकार देखील येतात. आता त्याला झपाटलं आहे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने. ध्येय वेड्या अब्दुलची ही कहाणी फक्त माय महानगरवर

First Published on: July 15, 2019 4:41 PM
Exit mobile version