हिंदी झिंगाटचा नुसताच धूर

मराठी झिंगाटची झिंग काही वेगळीच आहे. मात्र, हिंदी झिंगाटला ही जादू दाखवता आली नाही. यातले शब्दही पहिल्यांदा ऐकताना नीट कळत नसल्यामुळे गाण्याची मजा येत नसल्याच्या बऱ्याच प्रतिक्रिया सध्या येत आहेत.

First Published on: June 28, 2018 6:10 PM
Exit mobile version