पडळकरवाडीत हिराबाई पडळकरांचा जल्लोष, सरपंचपद मिळवलं

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाने सरशी केली. पण सर्वाधिक चर्चा होतेय भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर यांची. सांगली जिल्ह्यात पडळकरवाडीत ग्रामपंचायतीतमध्ये सरपंचपदावर हिराबाई पडळकर विराजमान झाल्याने विजयाचा गुलाल उधळला जातोय.

First Published on: December 21, 2022 11:56 AM
Exit mobile version