भारतात घडलेले विमान आणि हेलिकॉप्टर दुर्घटना

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत बिपीन रावत यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप या दुर्घटने मागचं नेमकं कारण काय? हे मात्र स्पष्ट झालं नाही. यापूर्वी देखील भारतात अशा प्रकारचे विमान आणि हेलिकॉप्टर अपघात घडले होते.

First Published on: December 9, 2021 5:45 PM
Exit mobile version