संसदेचं अंतरंग नक्की आहे तरी कसं?

भारताची संसद हा एक हेरिटेज वारसा आहे. मात्र, सामान्यांना सहजासहजी संसदेत जायला मिळत नाही. आणि जे जातात, त्यांना फक्त एका सभागृहात अधिवेशनावेळी जायला मिळतं. पण आपली संसद आतून नक्की आहे तरी कशी? सभागृहांची रचना कशी आहे? कधी झालं संसदेचं बांधकाम? पाहा हा व्हिडिओ!

First Published on: May 1, 2019 5:05 PM
Exit mobile version