सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब न करणारे H. k. Patil यांची चर्चा

राजकीय वर्तुळात सध्या महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कलहाची चर्चा सुरू आहे. यामध्ये सत्यजित तांबे, सुधीर तांबे, बाळासाहेब थोरात यासह नाना पटोले यांच्या भोवती काँग्रेस पक्षाचं राजकारण फिरतंय, मात्र यामध्ये सत्यजित तांबे यांनी एबी फॉर्मवरून झालेल्या गोंधळवार भाष्य करताना एच. के. पाटील या नावाचा वारंवार उल्लेख केला. नेमके हे एच. के पाटील आहेत तरी कोण जाणून घेऊयात.

First Published on: February 7, 2023 4:01 PM
Exit mobile version