तयार करा झटपट पुरणपोळी

महाराष्ट्राची आन बान आणि शान असलेली पुरणपोळी ही प्रत्येक सणाला करण्यात येते. मात्र, होळी म्हटलं का पुरणपोळी हमखास केली जाते. त्यामुळे माय महानगरच्या टेस्टी बेस्टी या फुड शोमध्ये झटपट ‘पुरणपोळी’ कशी बनवायची ते पाहणार आहोत.

First Published on: March 9, 2020 8:00 AM
Exit mobile version