House of Secretsचा ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सवर या महिन्यात नवनवीन वेबसीरिज रिलीज होणार आहेत. दिल्लीतील बुराडीमधील सामुहिक आत्महत्येच्या केसवर आधारित हाउस ऑफ सीक्रेट्स द बुराडी डेल्थवर एक डॉक्युमेंटरी सीरिज नेटफ्लिक्सवर ८ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पाहा या सीरिजमधील ट्रेलरविषयी..

First Published on: October 3, 2021 3:32 PM
Exit mobile version