CAA आणि NRC मुळे नेमकं काय नुकसान होणार?

CAA, NRC हे संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे हे दोन्ही कायदे आम्हाला नको आहेत. त्यापेक्षा लोकांच्या वास्तव प्रश्नांना हात घाला, अशी मागणी इन्कलाब मोर्चाच्यावतीने आझाद मैदानात करण्यात आली आहे. Joint Action committee for Social Justice या संघटनेतील विद्यार्थ्यांनी रोहित वेमुल्लाच्या वेळी देखील आंदोलन केले होते. त्यानंतर आज त्यांनी CAA, NRC च्या विरोधात निदर्शने केली. तसेच CAA आणि NRC ला नेमका विरोध कशासाठी हे समजवून सांगितले.

First Published on: December 27, 2019 3:45 PM
Exit mobile version