चीन कशी घेतोय कोरोनापासून काळजी?

कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सर्वात आधी चीनमध्ये आढळला होता. दोन महिने चीनमध्ये हाहाःकार माजवल्यानंतर आता कोरोना जगभरात पसरला आहे. मात्र चीनने कोरोनावर विजय मिळवला असून त्यांच्याकडे परिस्थिती आता रुळावर आली आहे. आता चीन कशी काळजी घेतोय, यावर प्रकाश टाकलाय भारतीय नागरिक अभिषेक कुंडा यांनी. जे आता सध्या चीनमध्येच आहेत.

First Published on: April 5, 2020 5:05 PM
Exit mobile version