मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? भुजबळांनी भ्रष्टाचार कसा केला?

सामान्यांना माहित नसलेलं मनी लॉन्ड्रिंग म्हणजे नक्की काय असतं? भारतात राजकारणी मनी लॉन्ड्रिंगद्वारे भ्रष्टाचार कसा करतात. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे प्रकरण आणि मनी लॉन्ड्रिंगचा नेमका काय संबंध आहे? याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मायमहागनरच्या खुल्लमखुल्ला लाईव्हमध्ये माहिती दिली.

First Published on: August 26, 2019 7:01 PM
Exit mobile version