कसा आहे बर्ड फ्लूचा प्रवास

बर्ड फ्लूचे विषाणू साधारपणे पाणपक्षांमध्ये आढळतात. बदक आणि त्यासारख्या पाणपक्ष्यांच्या शरीरात हा विषाणू सापडतो. या विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने त्यांच्या आतड्याला होतो. बदक आणि इतर पाणपक्षी हे या विषाणूचे मूळ यजमान नंतर या मूळ यजमानाकडून हा विषाणू मध्यस्थ यजमानाकडे म्हणजे कोंबड्या, कावळे यांच्याकडे स्थलांतरित होतो.

First Published on: January 13, 2021 3:24 PM
Exit mobile version