सावधान! अपुऱ्या झोपेमुळे होतील गंभीर आजार

अनेकांना कमी वेळ झोपण्याची सवय असते. मात्र, हे फार धोकादायक आहे. कारण प्रत्येक व्यक्तीने आठ तासांची झोप घेणे फार महत्त्वाचे आहे. अन्यथा याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण निरोगी आरोग्यासाठी चांगलं खाणंपिणं, व्यायाम, डाएट, ध्यान धारणा करणं गरजेचं असून यासोबतच पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे.

First Published on: June 11, 2020 11:20 PM
Exit mobile version